UDID कार्ड
UDID CARD
UDID CARD SERVICE
सविस्तर माहिती
📌 UDID कार्ड म्हणजे काय?
👉 Unique Disability ID Project अंतर्गत हे कार्ड दिले जाते
👉 प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस एकच युनिक नंबर दिला जातो
👉 डिजिटल आणि फिजिकल दोन्ही स्वरूपात उपलब्ध
👉 Unique Disability ID Project अंतर्गत हे कार्ड दिले जाते
👉 प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस एकच युनिक नंबर दिला जातो
👉 डिजिटल आणि फिजिकल दोन्ही स्वरूपात उपलब्ध
पात्रता (Eligibility)
- ✔ कोणतीही दिव्यांगता असलेली व्यक्ती
- ✔ सरकारी प्रमाणित Disability Certificate असणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रे
- ✔ आधार कार्ड
- ✔ फोटो (पासपोर्ट साईज)
- ✔ दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate)
- ✔ मोबाईल नंबर
- ✔ पत्ता पुरावा
अधिकृत लिंकApply Online ↗